Railtel Recruitment 2023 : Railtel invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Railtel Recruitment 2023

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

नोकरीचे ठिकाण (Place)

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

सहायक व्यवस्थापक – ३९ जागा
उपव्यवस्थापक – ४२ जागा

पात्रता (Qualification)

सहायक व्यवस्थापक – B.E./ B.Tech./ B.Sc. (Engg) in Electronics & Telecom or M.Sc. (Electronics); or MCA; or equivalent. Master of Business Administration (Marketing)

उपव्यवस्थापक – Diploma in Electronics or any other combination of Engineering branches, where Electronics is one of the branches, like, Electronics & Instrumentation; or M.Sc. (Electronics), Master of Business Administration (Finance), Master of Business Administration (HR)

वयोमर्यादा (Age Limit)

सहायक व्यवस्थापक – २१ ते ३० वर्षे
उपव्यवस्थापक – २१ ते २८ वर्षे

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

सहायक व्यवस्थापक – Rs.३०,०००/- + इतर भत्ते
उपव्यवस्थापक – Rs.४०,०००/- + इतर भत्ते

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – नाही

Last Date to Apply (शेवटची तारीख)

११ नोव्हेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज कऱण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर महत्त्वाची भरती

Join Our WhatsApp Group and Telegram Channel


इतर महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important