
Majhi Naukri – सर्व चालू भरती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि सरकारी किंवा खाजगी नोकरीचे स्वप्न पाहत आहात? तर तुमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत. महाराष्ट्रात विविध सरकारी, सहकारी संस्था व महत्त्वाच्या खाजगी कंपन्या आहेत जी उपलब्ध रिक्त पदे भरण्यासाठी अनेक जाहिराती देत असतात . वेगवेगळ्या संस्थांच्या अधिकृत साइट्सला भेट देऊन नोकरी शोधणे इतके सोपे नाही. तुमची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, आम्ही सरकारी नोकऱ्या खाजगी नोकऱ्या असे पेज तयार केले आहे, जे महाराष्ट्रातील अधिकृत साइट आणि एम्प्लॉयमेंट न्यूजचा संदर्भ घेऊन सर्व नवीन आणि आगामी सरकारी व खाजगी नोकऱ्या यासंदर्भात माहिती देते.
Majhi Naukri | Majhi Naukri 2023
नवीन भरती
- इंडियन ऑइल तर्फे अप्रेन्टिस पदाच्या १७२० जागांसाठी मेगाभरती
- ग्राहक सेवा प्रतिनिधी पदांसाठी महाराष्ट्र अर्बन बँक तर्फे भरती
- विदर्भ मर्चंट्स अर्बन बँकेत लिपिक व इतर पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- १० वी १२ वी पदवी आयटीआय ड्रायवर साठी, महिंद्रा कंपनी येथे मुलाखतीद्वारे भरती
- MOIL Recruitment: १० वी, डिप्लोमा साठी संधी, MOIL लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- Railtel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या ८१ रिक्त जागांसाठी भरती
- NLC Recruitment: NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८७७ रिक्त जागांसाठी भरती
- Lokmanya Bank Recruitment: १० वी पास पदवी साठी संधी, लोकमान्य सोसायटी पुणे येथे विविध पदांची भरती
- NTPC Recruitment: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे कार्यकारी पदाच्या ५० रिक्त जागांसाठी भरती
- Buldhana Urban Recruitment: बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी येथे विविध पदांसाठी भरती
- MUCBF Recruitment: महाराष्ट्र अर्बन कॉ ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन तर्फे लिपिक पदांसाठी भरती
- Jana Small Finance Bank recruitment: १२ वी पदवीधरांसाठी संधी, जन स्मॉल फायनान्स बँक येथे विविध पदांची मुलाखतीद्वारे भरती
- Shriram Finance Recruitment: श्रीराम फायनान्स कंपनीत सेल्स आणि टेलीकॉलर पदांसाठी भरती
- Mahindra Recruitment: १० वी १२ वी पदवी आयटीआय ड्रायवर साठी, महिंद्रा कंपनी येथे मुलाखतीद्वारे भरती
- Vidya Cooperative Bank Recruitment: विद्या सहकारी बँक पुणे येथे लेखनिक पदांसाठी भरती
- KVK Recruitment: १० वी पदवीधर साठी संधी कृषी विज्ञान केंद्र बेळगाव येथे पर्मनंट भरती
- NIRT Recruitment: १० वी पदवीधर साठी सरकारी नोकरी, राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत पर्मनंट भरती
- BEL Recruitment: भारत इलेकट्रोनिक्स येथे विविध पदांसाठी भरती, पगार ४०००० रुपये
- MSC Bank Recruitment: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक येथे विविध पदांची भरती, ऑफलाईन अर्ज करा
- KVK Recruitment: १० वी, पदवीधर साठी सरकारी नोकरी, कृषी विज्ञान केंद्र येथे विविध पदांची भरती
- AAI Recruitment: भारतीय विमान प्राधिकरण येथे ४९६ जगांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
- Maharashtra Tribunal Recruitment | महाराष्ट्र न्यायाधिकरण कार्यालय, मुंबई अंतर्गत शिपाई पदांसाठी भरती
- Indian Post Recruitment | दहावी पास उमेदवारांसाठी संधी, टपाल जीवन विमा विभागात नोकरी
- MES Recruitment 2023 | महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी पुणे येथे विविध पदांची भरती
- BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरो द्वारे या पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
- Central Railway Recruitment 2023 | सेंट्रल रेल्वे अंतर्गत पोर्टर्स पदाच्या ४० जागांसाठी भरती
- ICMR Recruitment 2023 | नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ अंतर्गत विविध पदांची भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा.
- KDMC Recruitment 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- Navin Subhedar Society Recruitment: नवीन सुभेदार सहकार सोसायटी मध्ये कनिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी भरती
- NHM Nashik Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या ४९ जागांसाठी भरती
- NADII Nagpur Recruitment: ८ वी, १२ वी, पदवीधर साठी संधी नॅशनल अग्रोटेक येथे १९ पदांच्या १९२ जागांसाठी भरती
- Datamatics recruitment: डाटामाटिक्स कंपनीत २०० पदांसाठी भरती,थेट मुलाखत
- NIO Bharti: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत असोसिएट पदांच्या १४ जागांसाठी भरती
- DBSKKV Bharti: कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- HLL Lifecare Bharti: सरकारी कंपनीत विविध पदांसाठी पर्मनंट भरती ई-मेल द्वारे अर्ज करा
- NIELIT Bharti: १० वी, १२ वी साठी राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था येथे विविध पदांची पर्मनंट भरती
- Cochin Shipyard Bharti: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थीपदांच्या एकूण १४५ रिक्त जागांसाठी भरती
- RCFLTD Bharti 2023 | १० वी, डिप्लोमा पदवीसाठी राष्ट्रीय केमिकल येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४०८ जागांसाठी भरती
- Sanmitra Bank Bharti | सन्मित्र सहकारी बँक पुणे येथे विविध पदांची भरती, ऑनलाईन अर्ज करा
- Bank of Maharashtra Bharti: बँक ऑफ महाराष्ट्र येथे १०० जागांसाठी पर्मनंट भरती
- Nagpur Mahanagarpalika Bharti: नागपूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
- Janata Urban Bank Bharti: जनता अर्बन को ऑप बँक अंतर्गत “या” पदासाठी भरती, ई-मेल द्वारे अर्ज करा
- NIFT Bharti 2023: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी पर्मनंट भरती, ऑनलाईन अर्ज करा
- South Command Bharti: सदर्न कमांड पुणे येथे हेल्पर व सफाईवाला पदांसाठी भरती
- Pune Mahanagarpalika Bharti: १२ वी पास साठी संधी, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका येथे विविध पदांची भरती
- Ordnance Factory Bharti: ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे अंतर्गत १०५ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती
- NHAI Bharti: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या ६२ रिक्त जागांचा भरती
- MPCB Bharti 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
- GLC Mumbai Bharti: शासकीय विधी महाविद्यालय मुंबई अंतर्गत तांत्रिक तथा लिपिक पदासाठी मुलाखतीद्वारे भरती
- Army TGC Bharti: भारतीय सैन्य अंतर्गत टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स साठी सुरु, ऑनलाईन अर्ज करा
- Eastern Railway Bharti: पूर्व रेल्वेत विविध पदांच्या ३११५ जागांसाठी मेगाभरती
- Exim Bank Bharti: एक्सीम बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
- Note Press Bharti 2023: केंद्र सरकारी नोकरी. नोट प्रेस नाशिक येथे १० विभागात ११७ जागांवर भरती
- Annapurna Bank Bharti: अन्नपूर्णा मल्टीस्टेट सोसायटी येथे शिपाई, क्लार्क व इतर पदांच्या २४ जागांसाठी भरती
- BMC Bharti: लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘या’ पदांसाठी भरती
- MSSC Bharti: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
- Budhrani Hospital Bharti: बुधरानी हॉस्पिटल पुणे येथे विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती
- AIIMS Nagpur Bharti: १२ वी डिप्लोमा पदवी साठी AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी पर्मनंट भरती
- PWD Bharti: मेगाभरती – महाराष्ट्र शासन अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती
- Mahatransco Bharti: महापारेषण अंतर्गत ५९८ पदांची मेगाभरती
सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महत्त्वाची भरती
विभागानुसार नोकरी
शिक्षणानुसार भरती
7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD