ZP bharti 2023 : Pune ZP invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

ZP bharti 2023

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी यांनी विविध पदांसाठी 171 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त पदांची माहिती

दंत चिकित्सक – ०५ जागा
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ०१ जागा
वित्त व लेखाधिकारी – ०१ जागा
कार्यक्रम समन्वयक – ०१ जागा
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – ०४ जागा
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – १३४ जागा
सांख्यिकी अन्वेषक – ०१ जागा
एएनएम – २२ जागा
सुविधा व्यवस्थापक – ०१ जागा
डायलिसिस टेक्निशियन – ०१ जागा

Educational Qualification

दंत चिकित्सक – MDS/ BDS
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – M.Sc Statistics
वित्त व लेखाधिकारी – B.Com/ M.Com.
कार्यक्रम समन्वयक – MSW or MA in social sciences
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Graduate
स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – GNM./ B.Sc. Nursing
सांख्यिकी अन्वेषक – Graduation in Statistics or Mathematics, MSCIT
एएनएम – ANM
सुविधा व्यवस्थापक – BE E&TC/ IT/Computer Science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma E&TC/ IT/ Computer Science
डायलिसिस टेक्निशियन – 10+2 Science and Diploma OR Certificate Course in Dialysis Technology

Age Limit

वयोमर्यादा – खुला – ३८ वर्षे, राखीव -४३ वर्ष

Selection Procedure

मुलाखत

Salary

दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – Rs. ३०,०००/- प्रति महिना
वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स – Rs. २०,०००/- प्रति महिना
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – Rs. १५,०००/- प्रति महिना
सांख्यिकी अन्वेषक, एएनएम – Rs. १८,०००/- प्रति महिना
सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन – Rs. १७,०००/- प्रति महिना

Form Fee

अर्ज फी – अराखीव – रु १५०/- राखीव – रु १००/-

Last Date to Apply

६ जून २०२३

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज कागदपत्रांसह समक्ष सादर करावेत.
अर्ज करण्याचा पत्ता – ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग,नवी जिल्हा परिषद पुणे

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important