Waqf Board recruitment 2023 : Waqf Board invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Waqf Board recruitment 2023

महाराष्ट्र वक्फ बोर्ड यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

महाराष्ट्र वक्फ बोर्ड

नोकरीचे ठिकाण (Place)

औरंगाबाद

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

जिल्हा वक्फ अधिकारी – २५ जागा
कनिष्ठ लिपिक – ३१ जागा
लघुटंकलेखक – ०१ जागा
कनिष्ठ अभियंता – ०१ जागा
विधि सहायक – ०२ जागा

पात्रता (Qualification)

जिल्हा वक्फ अधिकारी – कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
कनिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
लघुटंकलेखक – किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
कनिष्ठ अभियंता – स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवी
विधि सहायक – विधी (Law) शाखेतील पदवी

वयोमर्यादा (Age Limit)

वय वर्षे १८ ते ३८ वर्षे सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

मुलाखत

पगार (Salary)

जिल्हा वक्फ अधिकारी – रु.९३००/- + भत्ते
कनिष्ठ लिपिक – रु. ५२००/- + भत्ते
लघुटंकलेखक – रु.९३००/- + भत्ते

कनिष्ठ अभियंता – रु.९३००/- + भत्ते
विधि सहायक – रु.९३००/- + भत्ते

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – रु. १०००/-

Last Date to Apply (शेवटची तारीख)

०४ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important