SSB Recruitment 2023 : SSB invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

SSB Recruitment 2023

सशस्त्र सीमा बल यांनी विविध पदांसाठी 984 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार सशस्त्र सीमा बल भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

सशस्त्र सीमा बल

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

हेड कॉन्स्टेबल – ९१४ पदे
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – ३० पदे
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – ४० पदे

Educational Qualification

हेड कॉन्स्टेबल – १० वी पास / १२ वी पास
सहायक उपनिरीक्षक – १२ वी सायन्स
सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – १२ वी + स्टेनो

Age Limit

हेड कॉन्स्टेबल – १८ ते २७ वर्षे, सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन) – २० ते ३० वर्षे, सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – १८ ते २५ वर्षे

Selection Procedure

लेखी परीक्षा व मुलाखत

Salary

हेड कॉन्स्टेबल – Rs. २५,५०० + भत्ते
सहायक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, ऑपरेशन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन), सहायक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) – Rs. २९,२०० + भत्ते

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

१८ जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important