Sawaji Bank Recruitment 2023 : Sawaji Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Sawaji Bank Recruitment 2023

सुंदरलाल सावजी अर्बन सहकारी बँक यांनी विविध पदांसाठी 11 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार सुंदरलाल सावजी अर्बन सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

सुंदरलाल सावजी अर्बन सहकारी बँक

नोकरीचे ठिकाण

जिंतूर, महाराष्ट्र

रिक्त पदांची माहिती

उपव्यवस्थापक – ०१ जागा
तांत्रिक कार्यकारी (प्रशिक्षणार्थी) – १० जागा

Educational Qualification

व्यवस्थापक – सीएआयआयबी / जेएआयआयबी / डिप्लोमा ईन बँकींग अन्ड फायनान्स / डिप्लोमा इन को- ऑपरेटीव्ह मॅनेजमेंट/जीडीसी अँड ए उत्तीर्ण / एम.बी.ए. फायनान्स / सीएस/आयसीडब्ल्युए / पदव्यत्तर पदवी

प्राधान्य : सहकारी बँकेतील व्यवस्थापक पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक तपासणी विभागातील अनुभवास प्राधान्य देण्यात येईल.

तांत्रिक कार्यकारी (प्रशिक्षणार्थी) BE/BTech (Computer)/ (Computer / IT), BCS/BCA, BSC,MCA/MCS
प्राधान्य : संगणक क्षेत्रातील सेवेचा अनुभव

Age Limit

वयोमर्यादा – उपव्यवस्थापक – ३५ ते ५० वर्षे, तांत्रिक कार्यकारी (प्रशिक्षणार्थी) – २५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

बँकेच्या नियमानुसार

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

३ जून २०२३

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडी वर आपला अर्ज कागदपत्रांसह पाठवावा. अर्ज करण्यासाठी ई-मेल – admin@sawjibank.com अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important