Sangamner Bank bharti 2023 : Sangamner Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Sangamner Bank bharti 2023

संगमनेर मर्चंट्स बँक यांनी विविध पदांसाठी 5+ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार संगमनेर मर्चंट्स बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

दि संगमनेर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. संगमनेर

रिक्त पदांची माहिती

प्रोबेशनरी ऑफिसर, ट्रेनी लेखनिक, शिपाई

Educational Qualification

प्रोबेशनरी ऑफिसर – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण
प्राधान्य : जे. ए. आय. आय. बी./सी. ए. आय. आय. बी./जी. डी. सी. ए. / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार / कायदेविषयक पदविका. इतर वित्तीय संस्थेतील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक
ट्रेनी लेखनिक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण
प्राधान्य : जे. ए.आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. ए. / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका / इतर वित्तीय संस्थेतील किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
शिपाई – १० वी उत्तीर्ण, मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक

Age Limit

प्रोबेशनरी ऑफिसर – ४५ वर्षे, ट्रेनी लेखनिक – २० ते ३५ वर्षे, शिपाई – २१ ते ३० वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

संस्थेच्या नियमानुसार

Form Fee

अर्ज शुल्क – लेखी परीक्षा शुल्क रु. ७००/- अधिक १८% जी. एस. टी. असे एकूण रु.८२६/-.

Last Date to Apply

२९ मार्च २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important