Ramkrishna Bank Recruitment 2023 : Ramkrishna Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Ramkrishna Bank Recruitment 2023

श्री रामकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

श्री रामकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड

नोकरीचे ठिकाण (Place)

अहमदनगर

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

मुख्य कार्यकारी अधिकारी – १ जागा
व्यवस्थापक – प्रशासन – १ जागा
लिपिक – ०३ जागा

पात्रता (Qualification)

मुख्य कार्यकारी अधिकारी – Graduate in any dicipline
Preferably: Diploma in Banking Finance / Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification/C.A./ Cost Accountant/M.B.A. (Finance)/Post Graduate in any discipline.
व्यवस्थापक – प्रशासन – The person shall have a combined experience of at least 5 years at the middle/senior management level in the banking sector or non-banking finance companies engaged in leading (loan companies) and asset financing. Computer literacy is a must.
लिपिक – B.Com /M.Com or Equivalent Course. Min. 3 years of relative experience and computer Literacy is a must.

वयोमर्यादा (Age Limit)

वयोमर्यादा – ३० ते ५५ वर्षे

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

मुलाखत

पगार (Salary)

बँकेच्या नियमानुसार

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – नाही

Last Date to Apply (शेवटची तारीख)

३ ऑगस्ट २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अथवा ई-मेल वर कागदपत्रांसह आपला अर्ज करावा

पत्ता – श्री रामकृष्ण अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., जुने वसंत टॉकीज, ‘रामकृष्ण भवन’, माळीवाडा, अहमदनगर – ४१४ ००१
ई-मेल – srdhoot@epitomeindia.com

Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important