Rajgurunagar Bank Recruitment 2023 : Rajgurunagar Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Rajgurunagar Bank Recruitment 2023

राजगुरूनगर सहकारी बँक यांनी विविध पदांसाठी 4 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार राजगुरूनगर सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

राजगुरूनगर सहकारी बँक

नोकरीचे ठिकाण

राजगुरूनगर

रिक्त पदांची माहिती

चीफ कम्प्लायन्स ऑफिसर – १ जागा
डेटा सेंटर ऍडमिनिस्ट्रेटर – २ जागा
बोर्ड सेक्रेटरी – १ जागा

Educational Qualification

चीफ कम्प्लायन्स ऑफिसर – Graduate/CA/CS + 12 years experience in banking. Minimum 5 years experience on Managerial Post.
डेटा सेंटर ऍडमिनिस्ट्रेटर – Engineering Graduate/Post-Graduate in related field such as Computer Science, IT, Electronics and Communications or MCA From Recognized University, Certificate From Microsoft or oracle with 7 years experience in oracle/SQL Database Administration, Hardware/Networking & System Installation 7 Monitoring of which 3 years working experience in IT Department of the Bank . Preferably – .JAIIB/CAIIB/Diploma in Banking & Finance/ Diploma in Co-operative Management/DCBM/GDC&A

बोर्ड सेक्रेटरी – १ जागा Graduate or Post Graduate + English and Marathi Shorthand 80 wpm+ Typing English and Marathi 40 wpm. + MSCIT

Age Limit

चीफ कम्प्लायन्स ऑफिसर – 55 Years
डेटा सेंटर ऍडमिनिस्ट्रेटर – 35 Years
बोर्ड सेक्रेटरी – 30 Years

Selection Procedure

मुलाखत

Salary

बँकेच्या नियमानुसार

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

२३ जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर, बायोडेटा, फोटो, कागदपत्रे व पगाराच्या अपेक्षेसह अर्ज करावा.

अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष, राजगुरूनगर सहकारी बँक ली. सर्वे नं ३१९/३२०, पुणे नाशिक महामार्ग, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे – ४१०५०५

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important