Pune Bank Association recruitment 2023 : Pune Bank Association invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Pune Bank Association recruitment 2023

पुणे बँक असोसिएशन यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार पुणे बँक असोसिएशन भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

श्री रुक्मिणी सहकारी बँक ली

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त पदांची माहिती

मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक, संगणकीय अधिकारी, लेखनिक, कायदेशीर सल्लागार, शिपाई.

Educational Qualification

मुख्य कार्यकारी अधिकारी – आर. बी. आय. यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार आणि आर. बी. आय. यांचे मान्यतेचे अधीन राहून, अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान ८ वर्षांचा अनुभव आवश्यक
सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक – आवश्यक:- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य प्रमाणपत्र, प्राधान्य : JAIIB | / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. CA/CS / ICWA / MBA (fin). पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/ सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव : बँक/इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक आवश्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एम.एस. सी.आय.टी./ समतुल्य प्रमाणपत्र, प्राधान्य : JAIIB / CAIIB Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. CA/CS / ICWA / MBA. तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव बँक / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
संगणकीय अधिकारी – कॉम्प्युटरमधील बी.सी.एस/बी.ई./बी.टेक / एम.सी.एस./ एम.सी.ए / एम.सी.एम / एम.बी.ए. अनुभव : डेटा सेंटर नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट व बँकिंग आय. टी. विभाग संबंधित कामाचा ३ वर्षे अनुभव.
लेखनिक – आवश्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : JAIIB/ CAIIB / GDCA उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव: बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कायदेशीर सल्लागार – आवश्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, एलएल. बी., तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेची बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका. अनुभव किमान ५ वर्षांचा कोर्ट कामकाजाचा अनुभव. १०१ व १३८ केसेसविषयी माहिती, तसेच कायदेविषयक अधिक माहिती विषय ज्ञान बँक/ पतसंस्था इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
शिपाई – १० वी उत्तीर्ण

Age Limit

मुख्य कार्यकारी अधिकारी – ३५ ते ६५ वर्षे
सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक – ३५ वर्षे
वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक – ३० वर्षे
संगणकीय अधिकारी – २५ वर्षे
लेखनिक – २२ ते ३५ वर्षे
कायदेशीर सल्लागार – २२ ते ३५ वर्षे
शिपाई – २१ ते ३३ वर्षे

Selection Procedure

लेखी परीक्षा व मुलाखत

Salary

बँकेच्या नियमानुसार

Form Fee

परीक्षा फी – रु. ५९०/-. अर्ज फी NEFT द्वारे भरावी. Fee Details : Cosmos co-operative Bank Ltd., Parvati Darshan Branch, Saving Account No. 0010501028653 IFSC – COSB0000001

Last Date to Apply

१५ जून २०२३

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पुढे दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत. अर्जासोबत फी पावती ची झेरॉक्स जोडावी.
अर्ज करण्यासाठी ई-मेल –
bankrecruitpba@gmail.com

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important