PMC Recruitment 2023 : PMC invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

PMC recruitment 2023

पुणे महानगरपालिका यांनी विविध पदांसाठी 320 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२३ (मुदतवाढ) आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पुणे महानगरपालिका

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त पदांची माहिती

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – ०८ पदे
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – २० पदे
उप संचालक – ०१ पद
पशुवैदयकीय अधिकारी – ०२ पदे
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – २० पदे
कनिष्ठ अभियंता – १० पदे
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – ४० पदे
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – ०३ पदे
मिश्रक/ औषध निर्माता – १५ पदे
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – ०१ पद
अग्निशामक विमोचक / फायरमन – २०० पदे

Educational Qualification

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान ०५ वर्षांचा अनुभव. शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील ३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – एम.बी.बी.एस. अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
उप संचालक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण. अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पशुवैदयकीय अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान ०५ वर्षांचा अनुभव.
कनिष्ठ अभियंता – मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका. अनुभव अभियांत्रिकी कामाचा ०३ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. संबंधित कामाचा किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण. आर. टी. ओ. जड वाहन परवाना. मोटार वाहन कायदा विषयी माहिती. पदविका धारकांस ०३ वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
मिश्रक/ औषध निर्माता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण. औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य. संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. पशुधन संरक्षण कामाचा ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
अग्निशामक विमोचक / फायरमन – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Age Limit

१८ ते ३८ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

सरकारी नियमानुसार

Form Fee

अर्ज फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. १०००/- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ९००/-

Last Date to Apply

१३ एप्रिल २०२३ (मुदतवाढ)

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important