PCMC Recruitment 2023 : PCMC invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP)

नोकरीचे ठिकाण (Place)

पिंपरी चिंचवड

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – ०२ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०६ जागा
स्त्रीरोगतज्ञ – ०१ जागा
बालरोगतज्ञ – ०४ जागा
भूलतज्ञ – ०३ जागा
वैद्यकीय अधिकारी – १० जागा
एपिडेमियोलॉजिस्ट – ०१ जागा
गुणवंता आश्वासक सहाय्यक – ०१ जागा
फार्मासिस्ट – ०१ जागा पदे
लॅब टेक्निशियन – ०१ जागा

पात्रता (Qualification)

वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – Graduation in any discipline from a Government recognized University, Marathi Typing 30 and English Typing 40 per minute and Computer Course from Govt recognized Institute MSCIT pass, Must have 1 year experience

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Must have passed DMLT course from a government recognized institution, Must have 1 year experience as Lab Technician

स्त्रीरोगतज्ञ – MBBS
बालरोगतज्ञ – MD/DCH/DNB in relevant Field
भूलतज्ञ – MD/DCH/DNB in relevant Field
वैद्यकीय अधिकारी – MBBS
एपिडेमियोलॉजिस्ट – Medical Graduate with post Graduate Degree/Diploma in Preventive and Social Medicine / Public Health or Epidemiology (such as MD, MPH, DPH, MAE etc.) Or Any Medical Graduate (MBBS) with 3 years’ experience in Epidemiology / public Health Or M.Sc. in Life Sciences with 2 years MpH (Masters in Public Health) with three year experience Or M.Sc. (Epidemiology) with 2 years’ experience in Public Health.

गुणवंता आश्वासक सहाय्यक – Graduate
फार्मासिस्ट – B.Pharm, D.Pharm
लॅब टेक्निशियन – B.Sc from a recognized University. This degree is required. Must have passed DMLT course from a government recognized institution, Computer (MS, Excel and Word skill Evaluation) must have working knowledge. Experience as Lab Assistant required Experience as Lab Technician preferred

वयोमर्यादा (Age Limit)

खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

मुलाखत

पगार (Salary)

वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – Rs, २०,०००/- प्रति महिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Rs. १७,०००/- प्रति महिना
स्त्रीरोगतज्ञ – Rs. ७५,०००/- प्रति महिना
बालरोगतज्ञ – Rs. ७५,०००/- प्रति महिना
भूलतज्ञ – Rs. ७५,०००/- प्रति महिना
वैद्यकीय अधिकारी – Rs. ६०,०००/- प्रति महिना
एपिडेमियोलॉजिस्ट – Rs. ३५,०००/- प्रति महिना
गुणवंता आश्वासक सहाय्यक – Rs. १८,०००/- प्रति महिना
फार्मासिस्ट – Rs. १७,०००/- प्रति महिना
लॅब टेक्निशियन – Rs. १७,०००/- प्रति महिना

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी –

Last Date to Apply (शेवटची तारीख)

१३ जुलै २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

इच्छुक उमेदवारांनी दि. १३/०७/२०२३ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला येथे कागदपत्रांसह समक्ष येऊन अर्ज सादर करावा.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important