PCMC Recruitment 2023 : PCMC invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी विविध पदांसाठी 32 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुलाखतीची तारीख ९ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नोकरीचे ठिकाण

पिंपरी चिंचवड

रिक्त पदांची माहिती

आरोग्य निरीक्षक – १६ जागा, आरोग्य साहाय्य्क – १६ जागा

Educational Qualification

आरोग्य निरीक्षक – Graduate + diploma of Health Inspector (Sanitary Inspector) + Minimum 6 months work experience in equivalent position in Government or Semi-Government organizations is required. + Computer qualification from recognized Govt institute required + Knowledge of Marathi language required
हेल्थ असिस्टंट – 12th Pass + Diploma of Health Inspector (Sanitary Inspector) + At least 6 months of work in equivalent post in Government or Semi-Government organizations Experience required. + Computer qualification from recognized Govt institute required. + Knowledge of Marathi language required

Age Limit

ओपन – ३८ वर्षे, मागासवर्गीय – ४३ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

आरोग्य निरीक्षक – 27000, आरोग्य साहाय्य्क – 26000.

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

९ जून २०२३

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ९ जून रोजी सकाळी १० वाजता सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे. मुलाखतीचा पत्ता – दिवंगत मधुकर पवळे सभागृह, ३ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी-४११०१८

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important