Panvel Mahanagarpalika bharti 2023 : Panvel Mahanagarpalika invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Panvel Mahanagarpalika bharti 2023

पनवेल महानगरपालिका यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

पनवेल महानगरपालिका

नोकरीचे ठिकाण (Place)

पनवेल

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

महिला व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी, गट-अ, हिवताप अधिकारी, गट-अ, वैद्यकीय अधिकारी, गट-अ पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), गट-अ, महापालिका उप सचिव, गट-ब ,महिला व बाल कल्याण अधिकारी, गट-ब, माहिती व जनसंपर्क अधिकारी, गट-ब, सहायक नगररचनाकार, गट-ब, सांख्यिकी अधिकारी, गट-ब, उप मुख्य अग्निशमन अधिकारी – गट-ब, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, गट-क, प्रमुख अग्निशमन विमोचक, गट-क, अग्निशामक, गट-क, चालक यंत्र चालक, गट-क, औषध निर्माता, गट-क, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन), गट-क अधि. परिचारिका (जी.एन.एम), गट-क, परिचारिका (ए.एन.एम), गट-क, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), गट-क कनिष्ठ अभियंता (विद्युत), गट-क, कनिष्ठ अभियंता (संगणक), गट-क कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-क, कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) गट-क, सर्व्हेअर/भूमापक, गट-क आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक), गट-क, सहायक विधी अधिकारी, गट-क, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट-क, सहायक क्रीडा अधिकारी, गट-क, सहायक ग्रंथपाल, गट-क, स्वच्छता निरीक्षक, गट-क, लघु लिपिक टंकलेखक, गट-क, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) गट-क, कनिष्ठ लिपिक (लेखा), गट-क, कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), गट-क, लिपिक टंकलेखक, गट-क, वाहनचालक (जड़), गट-क वाहनचालक (हलके), गट-क, व्हॉलमन / कि-किपर, गट-क, उद्यान पर्यवेक्षक, गट-क, माळी, गट-ड

पात्रता (Qualification)

पदानुसार – कृपया मूळ जाहिरात वाचावी लिंक खाली दिलेली आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

१८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

सातव्या वेतन आयोगानुसार – १९९०० ते ५६१०० + इतर भत्ते

अर्ज फी (Form Fee)

गट अ व ब – सामान्य – १,०००/- मागासवर्गीय – ९००/-
गट क – सामान्य – ८००/- मागासवर्गीय – ७००/-
गट ड – सामान्य – ६००/- मागासवर्गीय – ५००/-

Last Date to Apply (शेवटची तारीख)

३१ ऑगस्ट २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात -> येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important