ऑइल इंडिया भर्ती मध्ये ४८ ड्राफ्ट्समन आणि इतर रिक्त पदांसाठी मुलाखत | Oil India Bharti 2022

Oil India bharti 2022 : ऑइल इंडिया लिमिटेड भारतभर विविध नोकऱ्यांच्या जाहिराती देत असते. खाली दिलेल्या थेट लिंक्सवर जाऊन आपण भरतीबद्दल सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात.

ऑइल इंडिया लिमिटेड ने ४८ पॅरामेडिकल हॉस्पिटल टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, ड्रिलिंग/वर्कव्हर मेकॅनिक, रोड रोलर ऑपरेटर, ड्राफ्ट्समन, ड्रिलिंग/वर्कव्हर ऑपरेटर आणि ड्रिलिंग/वर्कव्हर असिस्टंट ऑपरेटरसाठी कंत्राटी पद्धतीने जाहिरात दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ०४ जुलै २०२२ च्या पूर्वी या पदांसाठी अर्ज करू शकतात.इच्छुक उमेदवार ऑइल इंडिया भरती पात्रता तपासण्यासाठी खालील सर्व माहिती वाचू शकतात. येथे, आम्ही पात्रता निकष, वयोमर्यादा, पगार तपशील इ. सारखी संपूर्ण ऑइल इंडिया जॉब माहिती दिली आहे. उमेदवार अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहू शकतात. एकदा तुम्ही या पदासाठी तुमची पात्रता तपासली कि, तुम्ही खालील ऑइल इंडिया रिक्रूटमेंट अप्लिकेशन ऑनलाइन लिंकवर क्लिक करू शकता आणि तुमचा अर्ज भरू शकता.

महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : ऑइल इंडिया लिमिटेड
रिक्त पदांची संख्या : ४८ जागा
पदे : ड्राफ्ट्समन आणि इतर
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
मुलाखतीची शेवटची तारीख : ०४ जुलै २०२२
नोकरीचे ठिकाण : आसाम
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
नोकरीचा प्रकार : करार
अधिकृत वेबसाइट : www.oil-india.com

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या
पॅरामेडिकल हॉस्पिटल टेक्निशियन : ०५
डायलिसिस तंत्रज्ञ : ०१
रोड रोलर ऑपरेटर : ०५
ड्राफ्ट्समन : ०६
ड्रिलिंग/वर्कव्हर असिस्टंट ऑपरेटर : २६
ड्रिलिंग/वर्कव्हर ऑपरेटर : ०२
ड्रिलिंग/वर्कव्हर मेकॅनिक : ०३
एकूण ४३

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात 12वी पास/डिप्लोमा/10वी उत्तीर्ण/बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.

ऑइल इंडिया लिमिटेड ड्राफ्ट्समन आणि इतर रिक्त पदांची वयोमर्यादा:
रोड रोलर ऑपरेटर: २१-४५ वर्षे
इतर पदे: १८-४० वर्षे

निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रिया मुलाखतीवर आधारित असेल

पगार :
किमान पगार: रु. १६,६४०/-
कमाल पगार: रु. १९,५००/-

पदाचे नाव, मुलाखत, दिनांक व ठिकाण
पॅरामेडिकल हॉस्पिटल टेक्निशियन आणि डायलिसिस टेक्निशियन २७.०६.२०२२ ऑइल हॉस्पिटल, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम
ड्रिलिंग/वर्कव्हर मेकॅनिक २८.०६.२०२२ कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान, आसाम
रोड रोलर ऑपरेटर आणि कंत्राटी ड्राफ्ट्समन ३०.०६.२०२२ ETDC, एचआर लर्निंग डिपार्टमेंट,ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजन,आसाम
ड्रिलिंग/वर्कवर ऑपरेटर ०१.०७.२०२२ कर्मचारी कल्याण कार्यालय, नेहरू मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजन, आसाम
ड्रिलिंग/वर्कव्हर असिस्टंट ऑपरेटर ०४.०७.२०२२

अर्ज कसा करावा?
१. अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
२. “करिअर” ऑप्शन वर क्लिक करा.
३. जाहिरातीची लिंक उघडा.
४. जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
५. योग्य तपशीलांसह अर्ज भरा.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *