NWDA bharti 2023 : NWDA invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

NWDA bharti 2023

राष्ट्रीय जल विकास एजन्सी यांनी विविध पदांसाठी 40 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय जल विकास एजन्सी भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

राष्ट्रीय जल विकास एजन्सी

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

कनिष्ठ अभियंता – १३ पदे
कनिष्ठ लेखाधिकारी – ०१ पद
ड्राफ्ट्समन – ०६ पदे
उच्च विभाग लिपिक – ०७ पदे
लघुलेखक – ०९ पदे
लोअर डिव्हिजन क्लर्क – ०४ पदे

Educational Qualification

कनिष्ठ अभियंता – Diploma in Civil Engineering
कनिष्ठ लेखाधिकारी – Degree in Commerce from a recognized University/Institute, Three-year experiences in Cash and Accounts

ड्राफ्ट्समन – ITI Certificate or Diploma in Draftsmanship (Civil) from a recognized Institution /University.
उच्च विभाग लिपिक – Degree from a recognized University.
लघुलेखक – 12th Class passed from a recognized Board/University. Shorthand at the speed of 80 wpm.
लोअर डिव्हिजन क्लर्क – 12th Class passed from a recognized Board and A typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on computer.

Age Limit

कनिष्ठ लेखाधिकारी – २१ ते ३० वर्षे, इतर पदे – १८ ते २७ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

कनिष्ठ अभियंता – Rs. ३५,४०० – १,१२,४००/- प्रति महिना
कनिष्ठ लेखाधिकारी – Rs. ३५,४०० – १,१२,४००/- प्रति महिना
ड्राफ्ट्समन – Rs. २५,५०० – ८१,१००/- प्रति महिना
उच्च विभाग लिपिक – Rs. २५,५०० – ८१,१००/- प्रति महिना
लघुलेखक – Rs. २५,५०० – ८१,१००/- प्रति महिना
लोअर डिव्हिजन क्लर्क – Rs.१९,९०० – ६३,२००/- प्रति महिना

Form Fee

अर्ज फी – सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवार – Rs.८९० + GST+ Bank Charges SC, ST आणि PwBD श्रेणीतील उमेदवार – Rs.५५० + GST+ Bank Charges

Last Date to Apply

१७ एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important