NPCIL Recruitment notification bharti 2023 : NPCIL invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

NPCIL Recruitment notification bharti 2023

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया यांनी विविध पदांसाठी 193 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया

रिक्त पदांची माहिती

नर्स – २६ पदे, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन – ०३ पदे, फार्मासिस्ट/बी – ०४ पदे, स्टायपेंडरी ट्रेनी/ डेंटल टेक्निशियन – ०१ पद, क्ष-किरण तंत्रज्ञ/सी – ०१ पद, स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन, प्लांट ऑपरेटर – ३४ पदे, स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन, मेंटेनर – १२ पदे

Educational Qualification

नर्स – 10th + GNM OR B.Sc.(Nursing), Nursing Certificate with 3 years’ experience in Hospital. पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन – B. Sc. minimum 50% marks + one year Diploma in D.M.L.T with 60% marks OR B. Sc in M.L.T. with 60% marks. फार्मासिस्ट/बी – 12th + D.Pharm + 3 months Training in Pharmacy + Registration as a Pharmacist . स्टायपेंडरी ट्रेनी/ डेंटल टेक्निशियन – 12th (Science) with 60% marks + 2 years Diploma in Dental Technician (Mechanics)
क्ष-किरण तंत्रज्ञ/सी – 12th in Science with 60% marks + One year Medical Radiography/X-Ray Technique Trade Certificate. + 2 years of relevant experience. स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन – प्लांट ऑपरेटर – 12th in Science streams (with Physics, Chemistry and Mathematics subjects) with minimum 50% marks in aggregate. स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन – मेंटेनर – 10th with a minimum 50% in Science subject(s) and Mathematics individually + ITI in relevant trade.

Age Limit

नर्स, पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन – १८ ते ३० वर्षे. फार्मासिस्ट/बी, एक्स-रे टेक्निशियन/सी – १८ ते २५ वर्षे. स्टायपेंडरी ट्रेनी/ डेंटल टेक्निशियन, स्टायपेंडरी ट्रेनी/ टेक्निशियन – १८ ते २४ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

केंद्र सरकारी नियमानुसार

Form Fee

Last Date to Apply

२८ फेब्रुवारी २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important