NPCIL Recruitment 2023 : NPCIL invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

NPCIL Recruitment 2023

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी विविध पदांसाठी 136 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

नोकरीचे ठिकाण

मुंबई

रिक्त पदांची माहिती

उप व्यवस्थापक – १२२ जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक – ०४ जागा
उप व्यवस्थापक – ०७ जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक – ०१ जागा

Educational Qualification

उप व्यवस्थापक – Graduation in any discipline / Graduation in Engineering
कनिष्ठ हिंदी अनुवादक – MA (Hindi)

Age Limit

उप व्यवस्थापक – १८ ते ३० वर्ष, कनिष्ठ हिंदी अनुवादक – १८ ते २८ वर्ष सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

उप व्यवस्थापक – Rs. ५६,१००/- + भत्ते
कनिष्ठ हिंदी अनुवादक – Rs.३५,४०० /- + भत्ते

Form Fee

अर्ज फी – उप व्यवस्थापक – ५००/- कनिष्ठ हिंदी अनुवादक – १५०/-

Last Date to Apply

२९ मे २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important