NIELIT recruitment 2022 : NIELIT तर्फे ६६ तांत्रिक सहाय्यक आणि इतर पदांसाठीपात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी च्या 66 नोकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. NIELIT नोकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी २० जून २०२२ पासून चालू होईल. या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२२ आहे.

NIELIT ने विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी NIELIT वेबसाइटवर दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करावा. अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी पात्रता तपासावी. जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना परीक्षा व मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. उमेदवार खाली दिलेली लिंक वापरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था
रिक्त पदांची संख्या : ६६ पदे
पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक आणि इतर
अर्ज सुरू होण्याची तारीख : २० जून २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जुलै २०२२
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट : www.nielit.gov.in

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

आर्थिक नियंत्रक : ०१
शास्त्रज्ञ ‘डी’ : ०३
प्रशासकीय सह वित्त अधिकारी : ०२
वरिष्ठ वित्त अधिकारी : ०१
शास्त्रज्ञ ‘C’ : ०२
सहाय्यक संचालक : ०४
वरिष्ठ सहाय्यक : ०२
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक : २४
ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक. : ०१
सहाय्यक ०५
स्टेनोग्राफर ०७
तांत्रिक सहाय्यक ०७
कनिष्ठ सहाय्यक ०५
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक ०२
एकूण रिक्त पदे : ६६

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

वित्तसंबंधित पदांमध्ये इच्छुक अर्जदारांकडे CA/ ICWA/ CS/ MBA (वित्त)/ SAS/ JAO पदवी असावी.
इतर पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात डिप्लोमा/ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट/मास्टर्स असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:

उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
प्रत्येक पदासाठी वयोमर्यादेसाठी मूळ जाहिरात पाहावी.

निवड प्रक्रिया:

निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींवर आधारित असेल.

पगार :

सरकारी नियमानुसार

अर्ज फी:

सामान्य/ओबीसी उमेदवार – रु. १,५००/-
SC/ST/EWS, PWD उमेदवार – रु. १,२००/-

अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
२. Recruitment वर क्लिक करा.
३. आपली पात्रता तपासा.
४. जे उमेदवार पात्रता पूर्ण करतात त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा.
५. “ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे जा” वर क्लिक करा.
६. योग्य माहितीसह फॉर्म भरा.
७. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
८. रीतसर भरलेला अर्ज सबमिट करा.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा

Important