NHPC recruitment 2023 : NHPC invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

NHPC recruitment 2023

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड यांनी विविध पदांसाठी 388 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम, लिमिटेड

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

कनिष्ठ अभियंता – २९६ जागा
पर्यवेक्षक – २८ जागा
वरिष्ठ लेखापाल – २८ जागा
हिंदी अनुवादक -१४ जागा
ड्राफ्ट्समन – २२ जागा

Educational Qualification

कनिष्ठ अभियंता – 03 years full time regular Diploma in Engineering from Government / Government recognized Institutes with minimum 60% marks or equivalent grade.

पर्यवेक्षक – Three years regular Polytechnic Diploma in Computer Science / IT from Government / Government recognized Institutes with minimum 60% marks or equivalent grade OR Regular BCA / B.Sc. (Computer Science/IT) from Government/ Government recognized Institutes with minimum 60% marks or equivalent grade

वरिष्ठ लेखापाल – CA Inter or CMA inter
हिंदी अनुवादक – Master’s degree from a recognized Indian university in Hindi with English as an elective subject at the Degree level or Master’s Degree from a recognized Indian university in English with Hindi as an elective subject at the degree level.Pass candidates are eligible to apply.

ड्राफ्ट्समन – Matriculation Pass and ITI in Draughtsman Civil/Mechanical/ Electrical Trade from NCVT with NTC/NAC

Age Limit

30 Years.

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल – २९६०० + भत्ते
हिंदी अनुवादक – २७००० + भत्ते
ड्राफ्ट्समन – २५००० + भत्ते

Form Fee

अर्ज फी – २९५/- रुपये, मागासवर्गीयांसाठी फी नाही

Last Date to Apply

३० जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important