NHM bharti 2023 : NHM invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

NHM bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी विविध पदांसाठी 33 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

राष्ट्रीय आरोग्य अभियान

नोकरीचे ठिकाण

नंदुरबार

रिक्त पदांची माहिती

वैद्यकीय अधिकारी – ११ पदे, स्टाफ नर्स – ११ पदे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – ११ पदे

Educational Qualification

वैद्यकीय अधिकारी – MBBS, स्टाफ नर्स – GNM/BSc Nursing, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 12th Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course

Age Limit

किमान १८ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

वैद्यकीय अधिकारी – Rs. ६०,०००/-
स्टाफ नर्स – Rs. २०,०००/-
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – Rs. २०,०००/-

Form Fee

अर्ज फी – खुला वर्ग – रु.१५०/- राखीव वर्ग – रु. १००/-

Last Date to Apply

२४ एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष), बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी 24/04/2023 सायं 6 वाजेपर्यंत (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे प्रत्यक्ष (By Hand) अथवा पोस्ट / कुरियर व्दारे सादर करावेत.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important