Nashik Arogya Bharti 2023 : Nashik Arogya Vibhag invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Nashik Arogya Bharti 2023

सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक

नोकरीचे ठिकाण (Place)

नाशिक

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इतर जागा – १०३९ जागा

पात्रता (Qualification)

शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

वय वर्षे १८ ते ४० वर्षे, सरकारी नियमानुसार सूट राहील.

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा, कागदपत्र पडताळणी

पगार (Salary)

पदानुसार रु १९,९००/- ते १,२२,८००/-

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – रु.१०००/-, मागासवर्गीय – रु.९००/-

Last Date to Apply (शेवटची तारीख)

१८ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH CA CAIIB CMA CS DEd Diploma DMLT DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD