MOIL Recruitment 2023 : MOIL invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

MOIL Recruitment 2023

मॉयल लिमिटेड यांनी विविध पदांसाठी 21 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार मॉयल लिमिटेड भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

मॉयल लिमिटेड नागपूर

नोकरीचे ठिकाण

नागपूर

रिक्त पदांची माहिती

खाण फोरमन – ०२ जागा
ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन – ०६ जागा
माइन मेट – ०६ जागा
इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक – ०३ जागा
मेकॅनिकल प्लांट फोरमॅन – ०३ जागा
वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर – ०१ जागा

Educational Qualification

खाण फोरमन – 10th Pass + Possessing valid Mine Foreman’s Certificate of Competency (Unrestricted)

ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन – Diploma in Mining and Mine Surveying
माइन मेट – 10th Pass + Possessing a valid Mine Mate Certificate of Competency (Unrestricted)

इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक – Diploma in Electrical Engineering from a recognized Institute, Holding a valid Electrical Supervisor’s Certificate of Competency, covering mining installation issued under sub-regulation (1) of regulation 29 of Central Electricity Authority Regulations, 2010.

मेकॅनिकल प्लांट फोरमॅन – Diploma in Mechanical Engineering.
वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर – 10th Pass + 1st class Winding Engine Drivers Certificate of Competency

Age Limit

सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन – ४५ वर्षे, इतर – ४० वर्षे

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

खाण फोरमन – Rs. २६,९०० + भत्ते
ग्रेड माईन फोरमॅन/ट्रेनी सिलेक्ट ग्रेड माईन फोरमॅन – Rs. २७६०० + भत्ते
माइन मेट – Rs. २४८०० + भत्ते
इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक/ ट्रेनी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक – Rs. २७६०० + भत्ते
मेकॅनिकल प्लांट फोरमॅन – Rs. २७६०० + भत्ते
वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर – Rs. २४८०० + भत्ते

Form Fee

अर्ज फी – Rs.२९५/-

Last Date to Apply

३ जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important