MES Recruitment 2023 : MES Pune invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

MES Recruitment 2023

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी विविध पदांसाठी 8 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त पदांची माहिती

स्थापत्य अभियंता – ०१ जागा
इलेक्ट्रिशियन – ०१ जागा
ERP समन्वयक – ०१ जागा
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – ०१ जागा
कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – ०४ जागा

Educational Qualification

स्थापत्य अभियंता – B, E. (Civil) with Minimum 7 years experience of handling projects/maintenance projects independently. OR Diploma in Civil Engineering, with a good track record of a minimum 10-12 years of handling projects / maintenance projects independently. Should be able to handle all types of construction projects, repair and maintenance projects, independently. Ready to travel extensively

इलेक्ट्रिशियन – ITI Electrician Course + NCTVT + License holder + 5 years’ practical experience of handling all types of electrical installations project and maintenance projects. Ready to travel extensively
ERP समन्वयक – B.Sc. (Computer) or BCA with 3-5 years of practical experience in the same field.
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – Any Graduate – Added advantage if holder of a B. Lib. Degree.
Minimum Experience of 5 years working with large-size organizations. Well, conversant with MS Office. Marathi and English typing

कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – Any Graduate. Minimum Experience of 3-5 years. Well conversant with MS Office. Marathi and English typing.

Age Limit

स्थापत्य अभियंता – ३० ते ४५ वर्षे
इलेक्ट्रिशियन – २८ ते ४० वर्षे
ERP समन्वयक – ३० ते ४० वर्षे
कार्यालयीन सहाय्यक (रेकॉर्ड कीपर) – ३० ते ४० वर्षे
कार्यालयीन सहाय्यक (सामान्य) – २५ ते ३५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

संस्थेच्या नियमानुसार

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

१९ जून २०२३

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज CV सह खालील ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी – jobs@mespune.in

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important