MECL Recruitment 2023 : MECL invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

MECL Recruitment 2023

खनिज संशोधन संस्था लिमिटेड यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

खनिज संशोधन संस्था लिमिटेड

नोकरीचे ठिकाण (Place)

नागपूर

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

उपमहाव्यवस्थापक (वित्त) – १ जागा
व्यवस्थापक (भूविज्ञान) – १ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) – ३ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) – १ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (HR) – १ जागा
विद्युत अभियंता – १ जागा
भूगर्भशास्त्रज्ञ -१४ जागा
भूभौतिकशास्त्रज्ञ – ५ जागा
रसायनशास्त्रज्ञ – ५ जागा
खरेदी आणि करार अधिकारी -१ जागा
लेखाधिकारी – ३ जागा
प्रोग्रामर – ४ जागा
एचआर अधिकारी – १ जागा
लेखापाल – ६ जागा
हिंदी अनुवादक – १ जागा
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन) – ८ जागा
तंत्रज्ञ (नमुना) -११ जागा
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) – ६ जागा
सहाय्यक (साहित्य) – ५ जागा
सहाय्यक (खाते) – ६ जागा
सहाय्यक (HR) – ८ जागा
सहाय्यक (हिंदी) – १ जागा
इलेक्ट्रिशियन – १ जागा

पात्रता (Qualification)

उपमहाव्यवस्थापक (वित्त) – CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management
व्यवस्थापक (भूविज्ञान) – M.Sc, M.Tech in Geology/ Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) – M.Sc, M.Tech in Geology/ Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) – CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management
सहाय्यक व्यवस्थापक (HR) – Post Graduation in HR/Personnel Management & Industrial Relation, MBA, MMS, MSW in HR
विद्युत अभियंता – B.E or B.Tech in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering
भूगर्भशास्त्रज्ञ – M.Sc, M.Tech in Geology/Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
भूभौतिकशास्त्रज्ञ – M.Sc, M.Tech in Geophysics/ Applied Geophysics/ Geophysical Technology
रसायनशास्त्रज्ञ – M.Sc in Chemistry
खरेदी आणि करार अधिकारी – Degree in Mechanical Engineering
लेखाधिकारी – CA or ICWA, MBA, PGDM in Finance Management
प्रोग्रामर – B.E or B.Tech in Computer Science/ Information Technology/ Computer Technology, MCA
एचआर अधिकारी – Post Graduation in HR/ Personnel Management & Industrial Relation, MBA/ MMS/ MSW in HR
लेखापाल – CA or ICWA, Graduation, Post Graduation
हिंदी अनुवादक – Post Graduation in Hindi
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन) – 10th, ITI in Survey/Draftsmanship (Civil)
तंत्रज्ञ (नमुना) – B.Sc
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) – B.Sc
सहाय्यक (साहित्य) – B.Com, Graduation in Mathematics
सहाय्यक (खाते) – B.Com
सहाय्यक (HR)- B.A, B.Sc, B.Com, BBA, BSW, BBM
सहाय्यक (हिंदी) – Degree in English, Graduation in Hindi
इलेक्ट्रिशियन – 10th, ITI in Electrical

वयोमर्यादा (Age Limit)

उपमहाव्यवस्थापक (वित्त) – ५० वर्षे
व्यवस्थापक (भूविज्ञान) – ४५ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) – ४० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक (HR) – ४० वर्षे

इतर पदे – ३० वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

२०२००/- ते ४९३००/-

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – नाही

Last Date to Apply (शेवटची तारीख)

१३ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important