Mahavitaran Jalgaon Bharti 2023 : Mahavitaran Jalgaon invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Mahavitaran Jalgaon Bharti 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांनी विविध पदांसाठी १४० रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

रिक्त पदांची माहिती

शिकाऊ उमेदवार (इलेक्टीशियन) – ८८ पदे
शिकाऊ उमेदवार (वायरमन) – ३५ पदे
शिकाऊ उमेदवार (संगणक चालक) – १७ पदे

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय. टी. आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक ( २०१९-२० २०२०-२१ २०२१-२२) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक

Age Limit

२१ ते ३० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

मुलाखत

Salary

सरकारी नियमानुसार मानधन

Form Fee

Last Date to Apply

२४ फेब्रुवारी २०२३

Procedure to Fill Form

या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव – ४२५००३. सकाळी १०.३० ते ५.३० या वेळेत. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important