Mahavitaran Baramati bharti 2023 : Mahavitaran Baramati invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Mahavitaran Baramati bharti 2023

महावितरण बारामती यांनी विविध पदांसाठी 99 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरण बारामती भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

महावितरण बारामती

रिक्त पदांची माहिती

शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) – ९९ पदे

Educational Qualification

१२ वी + ITI/NCVT (वीजतंत्री/ तारतंत्री)

Age Limit

२१ ते ३० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

गुणांवर आधारित

Salary

सरकारी नियमानुसार मानधन

Form Fee

Last Date to Apply

२१ मार्च २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी (www.apprenticeship india.org) या संकेत स्थळावर Online नोंदणी करावी. आस्थापना क्र. –बारामती विभाग- E 10162700202 सासवड विभाग – E05202701183 केडगाव विभाग E10162700361. अर्ज व कागदपत्रे अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन जमा करावीत.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important