Mahadesh recruitment 2023 : Mahadesh invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Mahadesh recruitment 2023

अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

अर्थ व सांख्यिकी संचालनालय

नोकरीचे ठिकाण (Place)

मुंबई

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – ३९ जागा
सांख्यिकी सहाय्यक गट क – ९४ जागा
अन्वेषक गट क – १२७ जागा

पात्रता (Qualification)

सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – सांख्यिकी/बायोमेट्री/गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/इकॉनॉमेट्रीक्स या विषयातील पदवी ४५% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी
सांख्यिकी सहाय्यक गट क – गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ साांख्यिकी/ इकॉनॉमेट्रीक्स या विषयातील पदवी ४५% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी
अन्वेषक गट क – १० वी पास

वयोमर्यादा (Age Limit)

खुला प्रवर्ग- १८ ते ३८ वर्षे. राखीव प्रवर्ग- १८ ते ४३ वर्षे.

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

पगार (Salary)

सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – ३८६०० + इतर भत्ते
सांख्यिकी सहाय्यक गट क – २९२०० + इतर भत्ते
अन्वेषक गट क – २५५०० + इतर भत्ते

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – खुला प्रवर्ग : रु. १०००, मागासवर्गीय प्रवर्ग : रु.९००

Last Date to Apply (शेवटची तारीख)

५ ऑगस्ट २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important