Lokmangal Bank bharti 2023 : Lokmangal Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Lokmangal Bank bharti 2023

लोकमंगल को ऑप बँक यांनी विविध पदांसाठी 20 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार लोकमंगल को ऑप बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

लोकमंगल को ऑप बँक सोलापूर

रिक्त पदांची माहिती

प्रशासकीय अधिकारी – ०१ पद, शाखा व्यवस्थापक – ०७ पदे, IT अधिकारी – ०२ पदे, अधिकारी – ०६ पदे, ऑडिटर – ०२ पदे, व्यवसाय विकास अधिकारी – ०२ पदे

Educational Qualification

प्रशासकीय अधिकारी – पदवी व प्रशासकीय अधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
शाखा व्यवस्थापक – पदवीं व शाखाधिकारी पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
IT अधिकारी – बी.सी.ए./एम.सी.ए. बी.ई. कॉम्प्युटर पास व आय. टी. विभागातील किमान ५ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
अधिकारी – सहकारी बँकेतील वसुली विभाग व अन्य विभागातील किमान ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
ऑडिटर – किमान ३ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
व्यवसाय विकास अधिकारी – डी.बी.एम./एम.बी.ए. असल्यास प्राधान्य

Age Limit

६० वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

बँकेच्या नियमानुसार

Form Fee

Last Date to Apply

२० मार्च २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता – लोकमंगल सहकारी बँक लि., 128, मुरारजी पेठ, विरूद्ध. सेवादान स्कूल, सोलापूर. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important