Krushi Vibhag bharti 2023 : Krushi Vibhag invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Krushi Vibhag bharti 2023

कृषी विभाग ठाणे यांनी विविध पदांसाठी 26 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार कृषी विभाग ठाणे भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

कृषी विभाग ठाणे

नोकरीचे ठिकाण

ठाणे

रिक्त पदांची माहिती

वरिष्ठ लिपिक – १८ पदे, सहाय्यक अधीक्षक – ०८ पदे

Educational Qualification

किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

Age Limit

खुल्या प्रवर्गासाठी – १८ ते ४० वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी – १८ ते ४५ वर्षे

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

सहाय्यक अधीक्षक – ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता
वरिष्ठ लिपिक – २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता

Form Fee

अर्ज फी – अमागास – रु. ७२०/-, मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

Last Date to Apply

२० एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती