ITBP bharti 2022 : ITBP invites applications for various posts. Applicants can start to apply online if eligible. The details for the eligibility for ITBP vacancy 2022 same have been given below. The Last date for ITBP recruitment 2022 is 22nd December 2022. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

ITBP bharti 2022 | ITBP recruitment 2022

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची, सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) पदाच्या एकूण २८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२२ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त
जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल (ITBP)
पदाचे नाव : कॉन्स्टेबल ट्रेड्समन
रिक्त पदांची संख्या : २८७ जागा
मुलाखतीची तारीख : २२ डिसेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : भारत

रिक्त जागा

कॉन्स्टेबल ट्रेड्समन – ७८

शैक्षणिक पात्रता’

कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची):- १० वी पास व ITI
कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई):- १० वी पास

वयोमर्यादा

कॉन्स्टेबल (शिंपी, माळी, मोची) – १८ ते २३ वर्षे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) – १८ ते २५ वर्षे

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा, वैद्यकीय परीक्षा

पगार

रु.२१,७००/- ते ६९,१००/-

अर्ज फी:

१०० रुपये, SC/ST/PWBD उमेदवार – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important