ISRO Recruitment 2023 : ISRO invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

ISRO Recruitment 2023

इसरो यांनी विविध पदांसाठी 93 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार इसरो भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

इसरो

नोकरीचे ठिकाण

श्रीहरीकोटा

रिक्त पदांची माहिती

तांत्रिक सहाय्यक – १२ पदे
वैज्ञानिक सहाय्यक – ०६ पदे
ग्रंथालय सहाय्यक – ०२ पदे
तंत्रज्ञ-बी – ७१ पदे
ड्राफ्ट्समन – ०३ पदे

Educational Qualification

तांत्रिक सहाय्यक First Class Diploma in a relevant field from a recognized University /Institution.
वैज्ञानिक सहाय्यक First Class B.sc in the Relevant Disciplines from a recognized university.
ग्रंथालय सहाय्यक First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science
तंत्रज्ञ-बी – 10th pass + ITI/NTC/NAC in any one of the following trades from NCVT.
ड्राफ्ट्समन – 10th pass + ITI/NTC/ NAC in Draughtsman (Civil/ Mechanical)

Age Limit

१८ ते ३५ वर्षे सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

तांत्रिक सहाय्यक – Rs. ४४९०० + भत्ते
वैज्ञानिक सहाय्यक – Rs. ४४९०० + भत्ते
ग्रंथालय सहाय्यक – – Rs. ४४९०० + भत्ते
तंत्रज्ञ-बी – Rs. २१७०० + भत्ते
ड्राफ्ट्समन – Rs. २१७०० + भत्ते

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

१६ मे २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important