ISRO Recruitment 2023 : ISRO invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

ISRO Recruitment 2023

विक्रम साराभाई स्पेस सेंटर यांनी विविध पदांसाठी 112 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार विक्रम साराभाई स्पेस सेंटर भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ व १८ मे २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

विक्रम साराभाई स्पेस सेंटर

नोकरीचे ठिकाण

तिरुवानंतपुरम

रिक्त पदांची माहिती

तांत्रिक सहाय्यक – ६० जागा
वैज्ञानिक सहाय्यक – ०२ जागा
ग्रंथालय सहाय्यक – ०१ जागा
तंत्रज्ञ-बी – ४३ जागा
ड्राफ्ट्समन-बी – ०५ जागा
रेडिओग्राफर-ए – ०१ जागा

Educational Qualification

तांत्रिक सहाय्यक – First Class Diploma in required trade
वैज्ञानिक सहाय्यक – First Class Bachelor’s Degree in Chemistry.
ग्रंथालय सहाय्यक – Master’s degree in Library Science/Library & Information Science.
तंत्रज्ञ-बी – 10th Pass + ITI in required Trade
ड्राफ्ट्समन-बी – 10th Pass + ITI in Draftsman Trade
रेडिओग्राफर-ए – First Class Diploma in Radiographer trade

Age Limit

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

तांत्रिक सहाय्यक – 44900 + भत्ते
वैज्ञानिक सहाय्यक – 44900 + भत्ते
ग्रंथालय सहाय्यक – 44900 + भत्ते
तंत्रज्ञ-बी – 21700 + भत्ते
ड्राफ्ट्समन-बी – 21700 + भत्ते
रेडिओग्राफर-ए – 25500
+ भत्ते

Form Fee

अर्ज फी – ७५० रुपये, महिला व मागासवर्गीय फी रिफंड केली जाईल.

Last Date to Apply

१६ व १८ मे २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important