IPPB bharti 2023 : IPPB invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

IPPB bharti 2023

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांनी विविध पदांसाठी 9 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक

रिक्त पदांची माहिती

सहायक महाव्यवस्थापक – ०३ पदे, मुख्य व्यवस्थापक – ०२ पदे, उपमहाव्यवस्थापक – ०१ पद, वरिष्ठ व्यवस्थापक – ०१ पद, व्यवस्थापक – ०१ पद

Educational Qualification

सहायक महाव्यवस्थापक : Masters /Bachelor of Engineering or Masters /Bachelor of Technology in IT or Computer or MCA OR Graduate in any discipline
मुख्य व्यवस्थापक : Masters /Bachelor of Engineering or Masters /Bachelor of Technology in IT or Computer or MCA
उपमहाव्यवस्थापक : Graduate in any discipline. Candidate with Post Graduate degree in Risk Management is preferred.
वरिष्ठ व्यवस्थापक : BSc. in Electronics, Physics, Computer Science, Information Technology Or B.Tech /B.E- Electronics, Information Technology, Computer Science or MSc. Electronics, Physics, Applied Electronics
व्यवस्थापक : BSc. in Electronics, Physics, Computer Science, Information Technology or B.Tech /B.E- Electronics, Information Technology, Computer Science or MSc. Electronics, Physics, Applied Electronics

Age Limit

सहायक महाव्यवस्थापक – २३ ते ३५ वर्षे, मुख्य व्यवस्थापक – २६ ते ३५ वर्षे, उपमहाव्यवस्थापक – २९ ते ४५ वर्षे, वरिष्ठ व्यवस्थापक – ३२ ते ४५ वर्षे, व्यवस्थापक – ३२ ते ५५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

१,१८,००० ते ३,७०,०००

Form Fee

अर्ज फी – SC/ST/PWD उमेदवार – Rs. १५०/- इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. ७५०/-

Last Date to Apply

२२ मार्च २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important