Indian Payments Bank bharti 2023 : Indian Payments Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Indian Payments Bank bharti 2023

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांनी विविध पदांसाठी ४१ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक

रिक्त पदांची माहिती

कनिष्ठ सहकारी – १५ पदे, सहायक व्यवस्थापक – १० पदे, व्यवस्थापक – ०९ पदे, वरिष्ठ व्यवस्थापक – ०५ पदे, मुख्य व्यवस्थापक – ०२ पदे

Educational Qualification

Any Graduate. Candidates with a Bachelor of Science/Bachelor of Engineering/ Bachelor of Technology/BCA/MSC in Information Technology or Computer Science/MCA will be preferred.

Age Limit

५५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

संस्थेच्या नियमानुसार

Form Fee

Last Date to Apply

२८ फेब्रुवारी २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ई-मेल : careers@ippbonline.in. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important