Indian Navy bharti 2023 : Indian Navy invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Indian Navy bharti 2023

भारतीय नौदल यांनी विविध पदांसाठी २४८ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

भारतीय नौदल

रिक्त पदांची माहिती

ट्रेड्समन – २४८ जागा

Educational Qualification

Skilled (Ammunition Mechanic) – 10th Pass + ITI/NCVT( Electrician or Electronic Mechanic or Electroplater or Fitter or Instrument Mechanic or Machinist or Mechanic, Communication Equipment Maintenance. For remaining posts – 10th Pass + completed Apprenticeship training in the relevant trade.

Age Limit

१८ ते २५ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

ऑनलाइन परीक्षा/  मुलाखत

Salary

केंद्र सरकारी नियमानुसार

Form Fee

अर्ज फी – २०५/- रुपये अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी नाही.

Last Date to Apply

२८ फेब्रुवारी २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important