Indian Army Recruitment 2023 : Indian Army invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Indian Army Recruitment 2023

रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स यांनी विविध पदांसाठी 20 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्स

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन – २० जागा

Educational Qualification

BVSc/BVSC & AH degree (i.e. the candidate must possess recognized veterinary qualification included in the first or second schedule of the Indian Veterinary Council Act, 1984). 

Age Limit

२१ ते ३२ वर्षे

Selection Procedure

मुलाखत व मेडिकल टेस्ट

Salary

६१३०० + भत्ते

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

५ जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या नमुन्यात पाठवावेत. Address – Directorate, General Remount Veterinary Services (RV1), QMG’s Branch Integrated Headquarters of MoD (Army), West Block 3, Ground Floor, Wing No. – 4, RK Puram, New Delhi, 110066. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important