IITM Recruitment 2023 : IITM invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

IITM Recruitment 2023

भारतीय हवामानशास्त्र संस्था पुणे यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

भारतीय हवामानशास्त्र संस्था पुणे

नोकरीचे ठिकाण (Place)

पुणे

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

प्रोजेक्ट सायंटिस्ट – I – ०५ जागा
प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – ११ जागा
प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – १४ जागा
प्रोजेक्ट असोसिएट-I – ०९ जागा
प्रोजेक्ट असोसिएट-II – ०५ जागा

पात्रता (Qualification)

प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – PhD/MSc/BE/BTECH in Relevant field from a recognized University or equivalent.
प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – PhD/MSc/BE/BTECH in Relevant field from a recognized University or equivalent.
प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – PhD/MSc/BE/BTECH in Relevant field from a recognized University or equivalent.
प्रोजेक्ट असोसिएट-II – M. Sc. (Physics/Meteorology) or BE in Relevant field from a recognized University
प्रोजेक्ट असोसिएट-I – M.Sc in IT/Mathematics/Physics/Chemistry from a recognized University or equivalent.

वयोमर्यादा (Age Limit)

प्रोजेक्ट सायंटिस्ट -III – ४५ वर्ष
प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – ४० वर्ष
प्रोजेक्ट सायंटिस्ट -Iप्रोजेक्ट असोसिएट-Iप्रोजेक्ट असोसिएट-II – ३५ वर्ष

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

मुलाखत

पगार (Salary)

सरकारी नियमानुसार

अर्ज फी (Form Fee)

Project Scientist -III – ७८,०००/- + HRA
Project Scientist –II – ६७,०००/- + HRA
Project Scientist- I – ५६,०००/- + HRA
Project Associate-I – ३१,०००/- + HRA/२५,०००/- + HRA
Project Associate-II – ३५,०००/- + HRA / २८,००० /- + HRA

Last Date to Apply (शेवटची तारीख)

४ ऑगस्ट २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links (महत्त्वाची लिंक)
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important