GSRLM Recruitment 2023 : GSRLM invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

GSRLM Recruitment 2023

गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान यांनी विविध पदांसाठी 19 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुलाखतीची तारीख १५ मे ते १७ मे आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान

नोकरीचे ठिकाण

गोवा

रिक्त पदांची माहिती

ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर – १२ जागा
ब्लॉक मॅनेजर MIS – ०६ जागा
ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर SVEP- ०१ जागा

Educational Qualification

ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर – Post Graduate Degree or Diploma, MA/MSW preferable
ब्लॉक मॅनेजर MIS- Minimum Graduate; Post Graduate Degree or Diploma, BCA/BE(IT/Electronics)preferable
ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर SVEP- Minimum Graduate; Post Graduate Degree or Diploma. BCOM/MBA preferable.

Age Limit

Selection Procedure

मुलाखत

Salary

ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर – Rs. ३०,०००/-
ब्लॉक मॅनेजर MIS- Rs. २५ ,०००/-
ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर – Rs. ३५ ,०००/-

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

१५ ते १७ मे २०२३ (पदांनुसार)

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख १५ ते १७ मे २०२३ तुम्ही अर्ज केलेल्या पदानुसार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ब्लॉक प्रोग्राम मॅनेजर – १५ मे २०२३ – सकाळी ९.३० वाजता

ब्लॉक मॅनेजर MIS- १६ मे २०२३ – सकाळी ९.३० वाजता
ब्लॉक प्रोजेक्ट मॅनेजर SVEP- १७ मे २०२३ – सकाळी ९.३० वाजता

मुलाखतीचे ठिकाण – – DRDA- North, Spaces Building, 7th Floor, Patto, Panaji Goa.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important