GMBVM Recruitment 2023 : GMBVM Recruitment invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

GMBVM Recruitment 2023

महिला व बालक विकास मंडळ यांनी विविध पदांसाठी 21 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार महिला व बालक विकास मंडळ भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मे २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

महिला व बालक विकास मंडळ

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त पदांची माहिती

क्षेत्र प्रकल्प अधिकारी – ०२ जागा
HRM प्रकल्प अधिकारी – ०१ जागा
MIS प्रकल्प अधिकारी – ०१ जागा
क्षेत्र पर्यवेक्षक – १० जागा
डेटा व्यवस्थापक – ०१ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर – ०४ जागा
परिचर/ शिपाई – ०२ जागा

Educational Qualification

क्षेत्र प्रकल्प अधिकारी – Any Graduate. Graduation in Agriculture/Social Work or in areas relevant to the role will be given preference.

HRM प्रकल्प अधिकारी – Master’s degree, preferably in business administration, labor laws & human resources.

MIS प्रकल्प अधिकारी – Any Graduate. M.Com, M.B.A (Finance) will be given preference.

क्षेत्र पर्यवेक्षक – Any Graduate. Graduation in Agriculture, Social welfare or in areas relevant to the role will be given preference.

डेटा व्यवस्थापक – Any Graduate. Graduation in areas relevant to the role will be given preference.

डेटा एंट्री ऑपरेटर – Any Graduate
परिचर/ शिपाई – 12th pass.

Age Limit

क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी – ३० ते ४५ वर्षे
MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक, डेटा व्यवस्थापक – २५ ते ४२ वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर, परिचर/ शिपाई – २१ ते ३५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

क्षेत्र प्रकल्प अधिकारी – २५०००/- प्रति महिना
HRM प्रकल्प अधिकारी – २५०००/- प्रति महिना
MIS प्रकल्प अधिकारी – २५०००/- प्रति महिना
क्षेत्र पर्यवेक्षक – २००००/- प्रति महिना
डेटा व्यवस्थापक – २००००/- प्रति महिना
डेटा एंट्री ऑपरेटर – २००००/- प्रति महिना
परिचर/ शिपाई – १००००/- प्रति महिना

Form Fee

Last Date to Apply

६ मे २०२३

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज कागदपत्रांसह दिलेल्या ई-मेल आयडी किंवा पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्यासाठी पत्ता – Dy. CEO, GMBVM, “JANMNAGAL” Bank of Maharashtra building”, 3rd floor S/No 7A/2, Hadapsar Industrial Estate, PUNE 411 013”. अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी -admin@gmbvm.in

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात व अर्ज->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important