Excise Department Recruitment 2023 : Excise Department invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Excise Department Recruitment 2023

उत्पादन शुल्क विभाग यांनी विविध पदांसाठी 512 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

उत्पादन शुल्क विभाग

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त पदांची माहिती

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ०५ जागा
लघुटंकलेखक – १६ जागा
जवान, राज्य उत्पादन शुल्क – ३७१ जागा
जवान -नि- वाहनचालक – ७० जागा
चपराशी – ५० जागा

Educational Qualification

लघुलेखक (निम्नश्रेणी) – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट, मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुटंकलेखक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट, मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवान, राज्य उत्पादन शुल्क – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – इयत्ता ७ वी उत्तीर्ण, वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशी – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Age Limit

४० वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

लघुलेखक (निम्नश्रेणी) – ४१८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक – २५५०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क – २१७०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क – २१७०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी – १५००० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

Form Fee

Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी) – जनरल Rs. ९००, इतर -Rs. ८१०
Steno Typist (लघुटंकलेखक) – जनरल Rs. ९००, इतर – Rs. ८१०
Jawan (जवान) – जनरल Rs. ७३५, इतर – Rs. ६६०
Jawan cum Driver (जवान-नि-चालक) – जनरल Rs. ८००, इतर – Rs. ७२०
Peon (चपराशी) – जनरल Rs. ८००, इतर – Rs. ७२०

Last Date to Apply

१३ जून २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important