EPFO bharti 2023 : EPFO invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

EPFO bharti 2023

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांनी विविध पदांसाठी २८५९ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

सामाजिक सुरक्षा सहाय्यक – २६७४ पदे, लघुलेखक – १८५ पदे

Educational Qualification

सामाजिक सुरक्षा सहाय्यक – पदवी व टायपिंग इंग्रजी ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी ३० शब्द प्रति मिनिट. लघुलेखक – १२ वी पास

Age Limit

१८ ते २७ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

सामाजिक सुरक्षा सहाय्यक – २९,२०० – ९२,३००/- प्रति महिना. लघुलेखक – २५,५०० – ८१,१००/- प्रति महिना

Form Fee

अर्ज फी – SC/ST/PwD/ महिला उमेदवार/ माजी सेवक – फी नाही, इतर उमेदवार – रु. ७००/-

Last Date to Apply

२६ एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->1. येथे क्लिक करा. 2. येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important