ECHS Pune bharti 2023 : ECHS Pune invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

ECHS Pune bharti 2023

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे यांनी विविध पदांसाठी 2 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना पुणे भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त पदांची माहिती

फार्मासिस्ट – ०१ पद
नर्सिंग असिस्टंट – ०१ पद

Educational Qualification

फार्मासिस्ट – B-Pharma or approved Diploma in Pharmacy from an institute recognized by the Pharmacy Council of India and registered as Pharmacist. Min 03 years experience.
नर्सिंग असिस्टंट – GNM Diploma Class-1 Nursing Assistants Course (Armed forces) Min 05 years experience.

Age Limit

Selection Procedure

मुलाखत

Salary

फार्मासिस्ट – Rs. २८,१००/-
नर्सिंग असिस्टंट – Rs. २८,१००/-

Form Fee

Last Date to Apply

६ एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीकरिता निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ एप्रिल 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC स्टेशन सेल मुख्यालय (ECHS सेल), दक्षिण पुणे, लोहगाव
मुलाखतीचा पत्ता – ECHS पॉलीक्लिनिक लोहगाव, पुणे
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important