Dadasaheb Patil Bank recruitment 2023 : Dadasaheb Patil Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Dadasaheb Patil Bank recruitment 2023

दादासाहेब पाटील सहकारी बँक लि. यांनी विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव (Institute Name)

दादासाहेब पाटील सहकारी बँक लि.

नोकरीचे ठिकाण (Place)

साक्री जि.धुळे

रिक्त पदांची माहिती (Vacancy)

शाखाधिकारी – ०३ जागा
अकाउंटंट – ०१ जागा
आय टी ऑफिसर – ०१ जागा
टायपिस्ट कम क्लार्क – ०१ जागा

पात्रता (Qualification)

शाखाधिकारी – पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अँड ए किंवा तत्सम, संगणकाचे ज्ञान
अकाउंटंट – वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, जीडीसी अँड ए, संगणकाचे ज्ञान
आय टी ऑफिसर – Diploma in IT/M.Sc. (Computer Science)/ BCA
टायपिस्ट कम क्लार्क – कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग

वयोमर्यादा (Age Limit)

कमाल वयोमर्यादा – ३० ते ४५ वर्षे

निवड प्रक्रिया (Selection Procedure)

मुलाखत

पगार (Salary)

बँकेच्या नियमानुसार

अर्ज फी (Form Fee)

अर्ज फी – नाही

Last Date to Apply (शेवटची तारीख)

१५ सप्टेंबर २०२३

Procedure to Fill Form (अर्ज कसा करावा)

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज कागदपत्रांसह खाली दिलेल्या ई-मेल द्वारे अथवा पत्त्यावर पाठवावा.

ई-मेल – drpbank@rediffmail.com
पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी,दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप. बँक लि., साक्री, तालुका- साक्री, जिल्हा- धुळे. पिन- ४२४३०४

Join Our WhatsApp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती


विभागानुसार नोकरी
मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग
शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD


Important