CPCB bharti 2023 : CPCB invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

CPCB bharti 2023

केंद्रीय प्रदूषण मंडळ भारत सरकार यांनी विविध पदांसाठी 163 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार केंद्रीय प्रदूषण मंडळ भारत भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

रिक्त पदांची माहिती

शास्त्रज्ञ ‘बी’ – ६२. सहायक कायदा अधिकारी – ०६. सहायक लेखा अधिकारी – ०१. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – १६. तांत्रिक पर्यवेक्षक – ०१. सहाय्यक – ०३. लेखा सहाय्यक – ०२. कनिष्ठ तंत्रज्ञ – ०३ वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – १५. अप्पर डिव्हिजन लिपिक – १६ डेटा एंट्री ऑपरेटर – ०३ कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – १५. निम्न विभाग लिपिक – ०५. फील्ड अटेंडंट – ०८. मल्टी-टास्किंग स्टाफ – ०७.

Educational Qualification

शास्त्रज्ञ ‘बी’ – Bachelor’s Degree in Engineering/Technology
सहायक कायदा अधिकारी – Bachelor’s degree in Law
सहायक लेखा अधिकारी – Bachelor’s degree in Commerce
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – Possessing a Master’s degree in science with two years of experience in a relevant field.
तांत्रिक पर्यवेक्षक – Degree in Instrumentation Engineering with three years experience in the relevant field.
सहाय्यक – Bachelor’s Degree
लेखा सहाय्यक – Bachelor’s degree in Commerce
कनिष्ठ तंत्रज्ञ – Diploma in Electronics
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 12th Pass with three years of experience in the relevant field.
अप्पर डिव्हिजन लिपिक – Graduation + A typing speed of 35 wpm in English or 30 wpm in Hindi only on the computer.

डेटा एंट्री ऑपरेटर – 12th standard passed + A speed test of not less than 8000 key depressions per hour for data entry work to be ascertained through a speed test on computer.

कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 12th standard passed in a science subject.
निम्न विभाग लिपिक – 12th standard passed . A typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on computer.

फील्ड अटेंडंट – 10th standard passed.
मल्टी-टास्किंग स्टाफ – 10th standard passed.

Age Limit

शास्त्रज्ञ ‘बी’ – ३५ वर्षे
सहायक कायदा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक – ३० वर्षे
कनिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, फील्ड अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ – २७ वर्षे

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

सरकारी नियमानुसार

Form Fee

Last Date to Apply

३१ मार्च २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important