Cochin Shipyard Bharti 2022 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड नवीन पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार कंपनी मध्ये विविध असिस्टंट पदाच्या ३३० जागा भरल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या नोकऱ्या शोधत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी १५ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. कोचीन शिपयार्ड भरती साठी असलेली लिंक खाली दिलेली आहे.

Cochin Shipyard Bharti 2022

अर्जदारांना पात्रता, पगार, अर्ज फी आणि अर्ज प्रक्रिया यासारखी सर्व माहिती आपल्याला खालील लेखात दिलेली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचावी. कोचीन शिपयार्ड या कंपनी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

महत्त्वाचे मुद्दे

संस्थेचे नाव : कोचीन शिपयार्ड लिमिटेड
रिक्त पदांची संख्या : ३३० पदे
पदांचे नाव : फॅब्रिकेशन असिस्टंट आणि आउटफिट असिस्टंट
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जुलै २०२२
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : कोचीन, केरळ
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट : www.cochinshipyard.com

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

पदाचे नाव रिक्त पदांची संख्या

फॅब्रिकेशन सहाय्यक : १२४
आउटफिट सहाय्यक : २०६
एकूण ३३० जागा

पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेडमध्ये SSLC आणि ITI असणे आवश्यक आहे.


वयोमर्यादा:

कमाल वयोमर्यादा: ३० वर्षे

निवड प्रक्रिया:

वस्तुनिष्ठ ऑनलाइन चाचणी
प्रात्यक्षिक चाचणी

पगार :

किमान पगार : रु. २३,३००/-
कमाल पगार : रु. २४,८००/-

अर्ज फी:

सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवार:- रु.३००/-
SC, ST, PWD उमेदवारांची फी:- फी नाही.

अर्ज कसा करावा?

१. अधिकृत वेबसाइट वर जा.
२. करिअर या ऑप्शन वर क्लिक करा.
३. जाहिरातीची लिंक शोधा.
४. भरती लिंकवर क्लिक करा.
५. तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, नोंदणी करा, अर्ज करण्यास सुरुवात करा.
६. अर्ज फी भरा.
७. अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट घ्या.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

टेलिग्राम चॅनेल : येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप : येथे क्लिक करा