Central Bank of India bharti 2023 : Central Bank of India invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Central Bank of India bharti 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी विविध पदांसाठी 5000 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

रिक्त पदांची माहिती

बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर – ५००० जागा

Educational Qualification

कोणत्याही विषयातील पदवी

Age Limit

वयोमर्यादा – २० ते २८ वर्षे सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा व मुलाखत

Salary

विद्यावेतन – १०००० ते १५०००

Form Fee

अर्ज फी – PWBD उमेदवार – Rs.४००/-+गस्त अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/सर्व महिला उमेदवार – Rs.६००/-+ GST सर्व उमेदवार – Rs. ८००-+GST

Last Date to Apply

२१ एप्रिल २०२३

Procedure to Fill Form

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती

Important