CDC Recruitment 2023 : CDC invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

CDC Recruitment 2023

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांनी विविध पदांसाठी 18 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुलाखतीची तारीख १० व ११ मे आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र

नोकरीचे ठिकाण

दिल्ली

रिक्त पदांची माहिती

कन्सल्टंट्स एपिडेमायोलॉजिस्ट, कन्सल्टंट्स (मायक्रोबायोलॉजिस्ट),स्टॅटिस्टिशन-कम- प्रोग्रॅमर.
ट्रेनिंग मॅनेजर, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, मीडिया स्कॅनिंग असिस्टंट,सीनिअर एपिडेमायोलॉजिस्ट, कन्सल्टंट्स (आयटी),कन्सल्टंट्स (व्हेटरिनरी),कम्युनिकेशन ऑफिसर,कन्सल्टंट्स (प्रोक्युअरमेंट)प्रोग्रॅम मॅनेजर/ अडमिनिस्ट्रेटर.

Educational Qualification

कन्सल्टंट्स एपिडेमायोलॉजिस्ट – MBBS, कन्सल्टंट्स (मायक्रोबायोलॉजिस्ट) – 1 MBBS with MD/DNB in Medical Microbiology/Lab Medicine ,स्टॅटिस्टिशन-कम- प्रोग्रॅमर – M.Sc. in Statistics/Mathematics, ट्रेनिंग मॅनेजर – Graduate with MBA in HR, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट BCA/MCA/Graduate + PGDCA, मीडिया स्कॅनिंग असिस्टंट – Graduate with at least One year Diploma in Computer Applications,सीनिअर एपिडेमायोलॉजिस्ट MBBS, कन्सल्टंट्स (आयटी) – BE/B.TECH/BCA,कन्सल्टंट्स (व्हेटरिनरी) – A Post-graduate Veterinary degree from a recognized university in Veterinary Public Health or Veterinary Epidemiology or Veterinary Medicine or Veterinary Microbiology or Veterinary preventive medicine,कम्युनिकेशन ऑफिसर – ) Post Graduate Degree or Diploma in Mass Communication,कन्सल्टंट्स (प्रोक्युअरमेंट) – Post Graduate, प्रोग्रॅम मॅनेजर/ अडमिनिस्ट्रेटर – MBA.

Age Limit

पदानुसार ४० / ४५ वर्षे

Selection Procedure

मुलाखत

Salary

पदानुसार ३५००० ते १,१०,०००

Form Fee

अर्ज फी –

Last Date to Apply

मुलाखतीची तारीख १० व ११ मे व वेळ सकाळी ९.३० आहे.

Procedure to Fill Form

इच्छुक व पात्र उमेदवारांनी फोटो व कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत मुलाखतीस उपस्थित रहावे.

मुलाखतीचा पत्ता – आजार नियंत्रणासाठीचे राष्ट्रीय केंद्र (आरोग्य सेवा महानिदेशक) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार २२, शामनाथ मार्ग, दिल्ली- ११००५४

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा



इतर महत्त्वाची भरती




विभागानुसार नोकरी

मुंबई विभाग
पुणे विभाग
नागपूर विभाग
छत्रपती संभाजीनगर विभाग
नाशिक विभाग

शिक्षणानुसार भरती

7th 8th 10th 12th ANM BA BBA BCA BCOM BCS BE BED BLIB BPED BPHARM BSC BTECH BVSC CA CAIIB CS Diploma DMLT DNB DPHARM GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCOM MD ME MLib MS MSC MSW MTECH PhD

Important