BSF bharti 2023 : BSF invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

BSF bharti 2023

सीमा सुरक्षा दल यांनी विविध पदांसाठी 1284 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

सीमा सुरक्षा दल

रिक्त पदांची माहिती

कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) – १२८४ पदे

Educational Qualification

For trades of Constable(Cobbler), Constable(Tailor), Constable(Washerman),Constable(Barber) and Constable(Sweeper) – 10th Pass + Must be proficient in respective trade + Must qualify for trade test in the respective trade conducted by the recruitment board.

(2) For the trades of Constable(Cook), Constable(Water Carrier) and Constable(Waiter) – 10th Pass + National Skills Qualifications Framework (NSQF) level-I Course in food production or Kitchen from National Skill Development Corporation or from the Institutes recognized by National Skill Development Corporation.

Age Limit

१८ ते २५ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

Selection Procedure

परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत

Salary

Rs. २१,७०० – ६९,१००/- + भत्ते

Form Fee

Last Date to Apply

२७ मार्च २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important