Baramati sahakari bank bharti 2023 : Baramati sahakari bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility same have been given below. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.

Baramati sahakari bank bharti 2023

बारामती सहकारी बँक यांनी विविध पदांसाठी १९ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात दिली आहे. नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार या उत्तम संधीचा उपयोग करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार बारामती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे.

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यांनी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याची खात्री करावी. पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती खालील विभागांमध्ये  दिली आहे.

संस्थेचे नाव

बारामती सहकारी बँक

रिक्त पदांची माहिती

मुख्य सरव्यवस्थापक – ०१ पद
उपसरव्यवस्थापक – ०२ पदे
कर्ज छाननी अधिकारी – ०१ पद
लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी – ०१ पद
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी – ०६ पदे
मानव संसाधन व्यवस्थापक – ०१ पद
मुख्य जोखीम अधिकारी – ०१ पद
गुंतवणूक अधिकारी – ०३ पदे
माहिती व सांख्यकीय अधिकारी – ०१ पद
नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर – ०१ पद
सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर – ०१ पद

Educational Qualification

मुख्य सरव्यवस्थापक / उपसरव्यवस्थापक – पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.A.I.I.B./ सी.ए., बँकिंग क्षेत्रातील सरव्यवस्थापक पदावरील ७ ते ८ वर्षांचा अनुभव
कर्ज छाननी अधिकारी – पदवीधर, द्विपदवीधर/ एम.बी.ए./ C.AI.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए., बँकिंग क्षेत्रातील क्रेडिट अप्रायझलचा ५ ते ७ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी – चार्टर्ड अकौंटंट किंवा आर्टिकलशिप पूर्ण केलेले, बँकिंग ऑडिट व पूर्तता बाबींचा अनुभव असलेले उमेदवार.
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी – पदवीधर, द्विपदवीधर, एम.बी.ए. अगर आर्टिकलशिप पूर्ण केलेले, लेखापरीक्षणाचा अनुभव असलेले, सी.ए. ची अंतिम परीक्षेस पात्र असलेले उमेदवार.
मानव संसाधन व्यवस्थापक – उमेदवार पदवीधर/ द्विपदवीधर, तसेच कायद्याचा पदवीधर/ लेबर लॉ पदविकाधारक असल्यास प्राधान्य. या पदावरील खासगी किंवा सहकारी बँकेतील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक तसेच ट्रेनिंग स्किल असणे आवश्यक.
मुख्य जोखीम अधिकारी – पदवीधर, द्विपदवीधर/ एम. बी. ए. / C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
गुंतवणूक अधिकारी – बी.कॉम./ एम. कॉम./ एम.बी.ए. फायनान्स C.A. I.I.B., डिप्लोमा इन ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट (IIBF) ट्रेझरी व इन्व्हेस्टमेंटचा ५ वर्षांचा अनुभव व इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट व बँक ऑफिस / मिड ऑफिस/ फ्रंट ऑफिसचा अनुभव
माहिती व सांख्यकीय अधिकारी – पदवीधर, व्दिपदवीधर/ एम.बी.ए. / C.A. I.I.B./ सी.ए. अँपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी.
नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर – कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, CISCO सारखे नेटवर्क सर्टिफिकेशन प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and layered network configuration चे ज्ञान आवश्यक.
सर्व्हर अडमिनिस्ट्रेटर – कॉम्प्युटर ग्रॅज्युएट, सर्व्हर अडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, Windows server installation, configuration & maintain तसेच IIS, Web server, Database server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक.

Age Limit

संस्थेच्या नियमानुसार

Selection Procedure

मुलाखत

Salary

संस्थेच्या नियमानुसार

Form Fee

Last Date to Apply

२५ फेब्रुवारी २०२३

Procedure to Fill Form

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.
Join Our Whatsapp Group and Telegram Channel

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी येथे क्लिक करा

Important